Lovely bhagi


13 years ago

ती खुपच सुंदर, हूशार मुलगी आहे .माझ्यासोबतच SYBSc ला आहे.माझ्याशी नेहमी बोलते .मला भरपूर आवडते ,पण माझी हिँमत नाही होत "I LOVE YOU" बोलण्याची.मनात प्रश्नांचे भरपूर वादळ उठते,तिचं माझ्यावर प्रेम असेल का नाही? PLEASE HELP ME.